Modi यांच्या फोटोवर Shivsena चे आमदार, खासदार जिंकले; Prakash Javadekar यांचा टोला |

2022-06-18 0

भाजप नेते खासदार प्रकाश जावडेकर यांनी पनवेल येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेवर टीका करताना म्हटले की, शिवसेना मोदींचे फोटो वापरून आदित्य ठाकरेंसह आमदार खासदार निवडून आले आणि आता मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली.

#PrakashJavadekar #NarendraModi #UddhavThackeray #AdityaThackeray #SanjayRaut #DevendraFadnavis #Shivsena #BJP #MVA

Videos similaires